एक financial चारोळी (Ek financial charoli)

एक financial चारोळी

काहीच fixed नसतं या जगात,
अगदी deposit ही
मोडावच लागतं वेळ आल्यावर

मुदत असली तरीही

Comments